आमचा विषयी

बहुजन ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था आहे.आमचा मूळ उद्देश समाजसेवामहिलांचे सशक्तीकरणशिक्षणआरोग्यकलायुवा मार्गदर्शनआणि सार्वजनिक हित यांसारख्या विविध क्षेत्रांतील कार्य करण्यासाठी आहेत.ट्रस्टचा मुख्य ध्येय म्हणजे विविध सामाजिकधार्मिक व आर्थिक स्तरांतील लोकांमध्ये समताऐक्य व बंधुभाव वाढवणेएकमेकांच्या मदतीने समाज घडावा व सकारात्मक विचारांची चळवळ निर्माण व्हावी यासाठी काम करणे हा असुन संस्थे मध्ये महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सक्षम बनवण्यासाठी ट्रस्ट शिवणकामसंगणक प्रशिक्षणब्युटी पार्लरउद्योग प्रशिक्षण इउपक्रम राबविने याशिवाय महिलांसाठी शासकीय योजनांची माहितीआर्थिक मदत व स्वयंपूर्णतेकडे वाटचाल यासाठी मार्गदर्शन करते त्याच प्रमाणे ट्रस्ट गरीबअनाथ व मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यफीयुनिफॉर्मशिष्यवृत्ती व शैक्षणिक मार्गदर्शनाद्वारे मदत करते.

 तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे उपक्रमही घेते आणि आरोग्यदृष्टीने मागास भागांमध्ये आरोग्य शिबिरेनेत्रतपासणीदंततपासणीरक्तदान शिबिर व जनजागृती मोहिमा राबवून सामान्य लोकांना मोफत उपचार व आरोग्यविषयक माहिती देते तसेच स्थानीय कलाकारविद्यार्थी व युवक यांना आपली कला सादर करता यावी यासाठी चित्रकलानृत्यगायननाट्य व विविध खेळांच्या स्पर्धा व कार्यशाळा घेतल्या जातातयामुळे कला व क्रीडेला प्रोत्साहन मिळते आणि बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ट्रस्ट व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरेलघुउद्योग प्रशिक्षणकर्ज सहाय्य व शासकीय योजना समजावून देणारे कार्यक्रम आयोजित करते त्याच प्रमाणे सार्वजनिक वाचनालयाद्वारे समाजात ज्ञानवाढ होण्यासाठी पुस्तके व अभ्यास सुविधा पुरवितेनैसर्गिक आपत्ती (पुरवादळआगीमध्ये मदतीसाठी अन्नवस्त्रनिवारा पुरवण्यात येतोतसेच शासनाच्या योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचे काम संस्था करतेएकंदरीत ही संस्था समाजातील गरजूउपेक्षित व मागास घटकांसाठी कार्य करत असूनमहिलांचे सशक्तीकरणयुवा विकासशिक्षणआरोग्यकला व सामाजिक ऐक्य वाढवणे हे तिचे केंद्रबिंदू आहेत.

अनिल गुणाजी कांबळे

(संस्थापक अध्यक्ष:- बहुजन ट्रस्ट,महाराष्ट्रा राज्य )

Scroll to Top